मौदा: अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल
Mauda, Nagpur | Sep 20, 2026 गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलीसांच्या पथकाने अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली.