⚖️ पुण्यात ७३,००० केसेस मध्यस्थीने निकाली निघणार! तुमचं प्रकरण यात आहे का?
न्यायालयात वर्षानुवर्षे रखडलेल्या प्रकरणांचा निकाल आता कोर्टाबाहेर, परस्पर संमतीने आणि कायदेशीर वैधतेसह लागणार आहे. ‘Mediation for Nation 3.0’ या राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने (DLSA Pune) ७३,००० प्रकरणे मध्यस्थीसाठी निश्चित केली आहेत.
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी या प्रक्रियेविषयी दिलेली महत्त्वाची माहिती:
📌 कोणती प्रकरणे Mediation साठी पात्र आहेत?
Cheque Bounce (कलम १३८) वाद
कौटुंबिक व वैवाहिक वाद (घटस्फोट, पोटगी, मुलांचा ताबा)
दिवाणी वाद (जमीन, मालमत्ता वाटप, भाडेकरू-मालक वाद)
ग्राहक तक्रारी म व्यावसायिक व्यवहार वाद व आणखीन इतर
@dlsapune @mumbaidlsa @dlsa.pune @dlsa_nashik @dlsasolapur @dlsawardha
#PuneNews #PuneCourt #Mediation #MediationForNation #LegalAdviceIndia MaharashtraNews CourtCase
ChequeBounce FamilyCourt CivilLaw DivorceAdvocate PropertyDispute LegalAwarenessIndia PuneLawyers
DLSAPune LokAdalat LegalAid Mediation3 IndianJudiciary LawInMarathi ShivajinagarCourt