कोर्टातील वाद आता तडजोडीने मिटणार? Mediation for Nation 3.0 नेमकं काय आहे?
वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे परस्पर संमती आणि तडजोडीच्या माध्यमातून सोडवण्यासाठी ‘Mediation for Nation 3.0’ हा उपक्रम राबवला जात आहे.
दिवाणी, कौटुंबिक, व्यावसायिक आणि इतर प्रकारच्या वादांमध्ये न्यायालयीन प्रक्रिया लांबण्याऐवजी मध्यस्थीच्या माध्यमातून दोन्ही पक्षांना मान्य असलेला तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो.
पण Mediation म्हणजे नेमकं काय? लोकअदालत आणि Mediationमध्ये काय फरक आहे? कोणती प्रकरणे मध्यस्थीसाठी योग्य ठरू शकतात? आणि तुमचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित असेल तर या उपक्रमाचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?
या सर्व प्रश्नांची सोप्या भाषेत माहिती जाणून घ्या या विशेष Videoमध्ये.
@dlsapune @mumbaidlsa @dlsa.pune @dlsa_nashik @dlsasolapur @dlsawardha
#MediationForNation3 #Mediation #Mediation3 #LokAdalat #IndianJudiciary #CourtCases #LegalAwareness #Justice #Law #CourtNews #LegalNews #MaharashtraNews #Court