Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

कल्याण येथील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचार कार्यालयावर दगडफेक

Mumbai, Mumbai City | Jan 7, 2026
कल्याण येथील पॅनल क्रमांक 2 मधील मिलींद नगर परिसरातील काँग्रेसचे उमेदवार सुरेंद्र आढाव यांच्या प्रचार कार्यलयावर मध्यरात्रीच्या सुमारास दगडफेक झाली असल्याच समोर आलं आहे. या संदर्भात सुरेंद्र आढाव यांनी 7 जानेवारी रोजी दुपारी 12च्या सुमारास माहिती दिली. तसेच या घटनेचा त्यांनी निषेध केला आहे.

MORE NEWS

No related stories for this location.

कल्याण येथील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचार कार्यालयावर दगडफेक - Mumbai News