कुही: मालवाहू वाहनाची वग फाटा शिवारात दुचाकीला धडक, वृद्धाचा मृत्यू
Kuhi, Nagpur | Aug 8, 2026 पोलीस स्टेशन कुही अंतर्गत येत असलेल्या वग फाटा शिवारात मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना वग फाटा शिवारात घडली. याप्रकरणी कुही पोलीसात नोंद करण्यात आली. तपास कुही पोलीस करीत आहेत.