एका अप्रमाणित व्हिडिओमुळे सोशल मीडियावर अफवा वेगाने पसरली. मात्र, पुणे पोलिसांनी सखोल पडताळणी केल्यानंतर अशा कोणत्याही घटनेची नोंद किंवा पुरावा नसल्याचे स्पष्ट झाले.
प्रत्येक व्हिडिओ खरा असेलच असे नाही.
शेअर करण्याआधी तथ्य तपासणी करा.
महिला सुरक्षा ही पुणे पोलिसांची सदैव सर्वोच्च प्राथमिकता आहे.
#PunePolice #WomenSafety #FactCheck #SocialMediaAwareness #StopRumours
Pune Police, Women Safety, Fake News, Social Media Awareness, Rumour, Fact Check, Pune, Cyber Awareness
1 views | Pune, Maharashtra | Oct 2, 2026