हिंगणा: हिंगणा मतदारसंघात विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न
Hingna, Nagpur | Aug 13, 2026 13 ऑगस्ट ला दुपारी 5 वाजता मिळालेल्या आलेल्या माहितीनुसार आमदार समीर मेघे यांच्या हस्ते हिंगणा विधानसभा मतदारसंघातील देवळी (आमगाव), शिवटेकडी देवस्थान परिसर, कान्होलीबारा तसेच श्री क्षेत्र चौकी बृहस्पती देवस्थान परिसरात विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला.या कार्यक्रमादरम्यान मतदारसंघातील विविध विकासकामांना गती देण्याबाबत चर्चा करण्यात आली. या प्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते.