रामटेक: भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती उत्साहात साजरी
Ramtek, Nagpur | Aug 12, 2026 भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस आर रंगनाथन यांची 134 वी जयंती ताई गोळवलकर महाविद्यालय रामटेक येथे स्वामी विवेकानंद ग्रंथालय आणि श्रीराम सार्वजनिक वाचनालय,रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने 12 ऑगस्टला साजरी करण्यात आली.