सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन! SUPPLEMENTARY EXAM ची मागणी
पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) Supplementary Exam च्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन केले आहे.
परीक्षेची संधी आणि शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या मागण्यांसाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांकडून विद्यापीठ प्रशासनाकडे Supplementary Exam संदर्भात तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली जात आहे.
या आंदोलनामुळे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली असून, प्रशासनाकडून या मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
🎥 विद्यापीठातील आंदोलनाचे महत्त्वाचे दृश्य पाहा...
📺 ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा — Times of Maharashtra!
🚨 SPPU मध्ये विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन!
📢 Supplementary Exam साठी विद्यार्थ्यांचा आवाज
⚠️ विद्यापीठ प्रशासनाकडे विद्यार्थ्यांची मोठी मागणी
🎓 परीक्षा संधीसाठी विद्यार्थी आक्रमक
#SPPU #SavitribaiPhulePuneUniversity #SupplementaryExam #StudentProtest #PuneUniversity #Students #PuneNews #EducationNews #BreakingNews #TimesOfMaharashtra