Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

कळमेश्वर: 14 मैल उडान पुलाचा सर्विस रोड महिनाभरातच खड्डेमय, एन एच ए आय विरोधात आंदोलनाचा इशारा

Kalameshwar, Nagpur | Aug 11, 2026
अमरावती रोडवरील वाडी ते कोंढाळी मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, १४ मैल येथील उड्डाणपूल व सर्व्हिस रोडवर अवघ्या एका महिन्यातच मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. उड्डाणपूल व सर्व्हिस रोडचे काम नुकतेच करण्यात आले असतानाही रस्त्याची अशी अवस्था झाल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.