Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

रामटेक: बायपास रोड रामटेक येथील ट्रांसफार्मर वर स्पार्किंगची समस्या दूर करण्याची मागणी

Ramtek, Nagpur | Aug 5, 2026
बस स्टॅंड चौक ते लंबे हनुमान मंदिर रामटेक बायपास मार्गावर असलेल्या विद्युत वितरण विभागाच्या ट्रांसफार्मर वर मागील दोन-तीन दिवसांपासून स्पार्किंग होत असल्याने मोठा धोका होण्याची शक्यता आहे. याकडे विद्युत विभागाने वेळीच लक्ष देण्याची मागणी या प्रभागाचे नगरसेवक अभिषेक डहारे यांनी विद्युत विभागाला केली आहे.