कळमेश्वर: कोहळी येथे आढळला भला मोठा साप, सर्पमित्रांकडून सुखरूप रेस्क्यू
कोहळी गावातील एका परिसरात साप आढळून आल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. साप दिसताच नागरिकांनी तातडीने सर्पमित्रांना माहिती दिली.माहिती मिळताच सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत काळजीपूर्वक सापाचे रेस्क्यू केले. सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.रेस्क्यू केलेल्या सापाला सुरक्षित ठिकाणी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती सर्पमित्