मौदा: सरस्वती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ची रेवराल येथे वार्षिक सभेचे आयोजन
Mauda, Nagpur | Sep 24, 2026 सरस्वती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रेवराल येथे पार पडली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मान्यवर उपस्थित होते.