मौदा: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन अरोली पोलिसांनी पकडले
Mauda, Nagpur | Sep 23, 2026 गुप्त माहितीच्या आधारे अरोली पोलीसांच्या पथकाने वाहनांची तपासणी केली असता अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना घडली. तपास अरोली पोलीस करीत आहेत.