हायकोर्ट क्लार्क साठी टायपिंग स्किल टेस्ट प्रकरण ,परीक्षाकेंद्रात गोंधळ ..परीक्षार्थी संतापले
कल्याण APMC मार्केट परिसरात न्यायाधीशांची गाडी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी अडवली
कल्याण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश परविन सय्यद यांची गाडी दीड तासापासून परीक्षार्थीनी रोखून ठेवली,काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी
आंदोलनात सहभागी
Kalyan, Thane | Aug 16, 2026