पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन! रोहित पवारांचा ठिय्या, अभिजीत दीपकेही आंदोलनस्थळी
पुण्यात MPSC परीक्षांशी संबंधित विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. आमदार रोहित पवार आंदोलनात सहभागी झाले असून, विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी आंदोलनस्थळी ठिय्या मांडला आहे.
दरम्यान, अभिजीत दीपके यांनीही आंदोलनाला पाठिंबा देत पुण्यातील आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांवर भाष्य केले.
MPSC परीक्षेतील कथित गैरप्रकार, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांवरून विद्यार्थ्यांचा संताप व्यक्त होत आहे. आंदोलनाला मिळणाऱ्या राजकीय पाठिंब्यामुळेही या प्रकरणाची चर्चा वाढली आहे.
🚨 पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं!
🔥 रोहित पवारांचा विद्यार्थ्यांसोबत ठिय्या
📢 अभिजीत दीपके आंदोलनस्थळी दाखल
⚠️ MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून आंदोलन तीव्र
#MPSC #MPSCStudents #Pune #RohitPawar #AbhijitDipke #StudentProtest #MPSCProtest #PuneNews #MaharashtraNews #StudentMovement