Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

*आरोग्य क्षेत्रात मानाचा तुरा: गडचिरोलीच्या 'बोदली' प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्यस्तरीय NQAS मानांकन* *गडचिरोली (जि वि मा अ )19:-* गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील आरोग्य सेवांनी आता राज्य स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. गडचिरोली ता

6 views | Gadchiroli, Gadchiroli | Apr 19, 2026
*आरोग्य क्षेत्रात मानाचा तुरा: गडचिरोलीच्या 'बोदली' प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्यस्तरीय NQAS मानांकन* *गडचिरोली (जि वि मा अ )19:-* गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील आरोग्य सेवांनी आता राज्य स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. गडचिरोली तालुक्यातील **'बोदली' प्राथमिक आरोग्य केंद्राने** राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक (NQAS) अंतर्गत राज्यस्तरीय प्रमाणपत्र पटकावून एक मोठी उपलब्धी प्राप्त केली आहे.

MORE NEWS

गडचिरोली पोलीस दलातर्फे 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा!

पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झालेल्या अधिकारी व अंमलदारांचा सन्मान करण्यात आला. तसेच वेगवर्धित पदोन्नती मिळालेले अधिकारी व अंमलदार, उत्कृष्ट व अतिउत्कृष्ट सेवा पदकप्राप्त अधिकारी व अंमलदार यांना शुभेच्छा देण्यात आल्या. 05 पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रातिनिधिक स्वरूपात सी-60 सेवा पदक प्रदान करण्यात आले.

पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी शहीद कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

गडचिरोलीत स्वातंत्र्याचा उत्सव! 

#GadchiroliPolice #IndependenceDay2026 #स्वातंत्र्यदिन #MaharashtraPolice #JaiHind

गडचिरोली पोलीस दलातर्फे 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा! पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झालेल्या अधिकारी व अंमलदारांचा सन्मान करण्यात आला. तसेच वेगवर्धित पदोन्नती मिळालेले अधिकारी व अंमलदार, उत्कृष्ट व अतिउत्कृष्ट सेवा पदकप्राप्त अधिकारी व अंमलदार यांना शुभेच्छा देण्यात आल्या. 05 पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रातिनिधिक स्वरूपात सी-60 सेवा पदक प्रदान करण्यात आले. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी शहीद कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. गडचिरोलीत स्वातंत्र्याचा उत्सव! #GadchiroliPolice #IndependenceDay2026 #स्वातंत्र्यदिन #MaharashtraPolice #JaiHind

Gadchiroli, Maharashtra | Aug 15, 2026

स्वातंत्र्यानंतर प्रथमच पोमके बिनागुंडा येथे फडकला तिरंगा! 

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पोलीस मदत केंद्र बिनागुंडा येथे स्वातंत्र्यानंतर प्रथमच नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागासह राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.

पडत्या पावसाचीही पर्वा न करता स्थानिक नागरिक व पोलीस दलाने मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला. दुर्गम भागात फडकणारा तिरंगा हा शांतता, विश्वास आणि बदलत्या गडचिरोलीचे प्रतीक ठरला.

पाऊस बरसत राहिला… तिरंगा अभिमानाने फडकत राहिला! 

#GadchiroliPolice #IndependenceDay2026 #Binagunda #HarGharTiranga #MaharashtraPolice

स्वातंत्र्यानंतर प्रथमच पोमके बिनागुंडा येथे फडकला तिरंगा! स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पोलीस मदत केंद्र बिनागुंडा येथे स्वातंत्र्यानंतर प्रथमच नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागासह राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. पडत्या पावसाचीही पर्वा न करता स्थानिक नागरिक व पोलीस दलाने मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला. दुर्गम भागात फडकणारा तिरंगा हा शांतता, विश्वास आणि बदलत्या गडचिरोलीचे प्रतीक ठरला. पाऊस बरसत राहिला… तिरंगा अभिमानाने फडकत राहिला! #GadchiroliPolice #IndependenceDay2026 #Binagunda #HarGharTiranga #MaharashtraPolice

Gadchiroli, Maharashtra | Aug 15, 2026

हर घर तिरंगा… देशभक्तीचा जल्लोष, एकतेचा नवा संकल्प! 

गडचिरोली येथे मा. राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री श्री. आशिष जयस्वाल यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून भव्य तिरंगा बाईक रॅलीचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.

या रॅलीत मा. सह-पालकमंत्री, मा. आमदार, पोलीस अधीक्षक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. 300 हून अधिक पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या उत्स्फूर्त सहभागातून संपूर्ण शहरात राष्ट्रप्रेम, एकता आणि तिरंग्याच्या सन्मानाचा संदेश देण्यात आला.

हाती तिरंगा… मनात राष्ट्राभिमान!
एकतेच्या रंगात रंगले गडचिरोली! 

#GadchiroliPolice #HarGharTiranga #TirangaBikeRally #IndependenceDay2026 #MaharashtraPolice

@mramesh_ips @adv._ashish_jaiswal @dgpmaharashtra

हर घर तिरंगा… देशभक्तीचा जल्लोष, एकतेचा नवा संकल्प! गडचिरोली येथे मा. राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री श्री. आशिष जयस्वाल यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून भव्य तिरंगा बाईक रॅलीचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या रॅलीत मा. सह-पालकमंत्री, मा. आमदार, पोलीस अधीक्षक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. 300 हून अधिक पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या उत्स्फूर्त सहभागातून संपूर्ण शहरात राष्ट्रप्रेम, एकता आणि तिरंग्याच्या सन्मानाचा संदेश देण्यात आला. हाती तिरंगा… मनात राष्ट्राभिमान! एकतेच्या रंगात रंगले गडचिरोली! #GadchiroliPolice #HarGharTiranga #TirangaBikeRally #IndependenceDay2026 #MaharashtraPolice @mramesh_ips @adv._ashish_jaiswal @dgpmaharashtra

Gadchiroli, Maharashtra | Aug 15, 2026

गडचिरोली पोलीस दलातर्फे 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा!

पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

शौर्य, सेवा आणि राष्ट्रनिष्ठेचा गौरव…
गडचिरोलीत स्वातंत्र्याचा उत्सव! 

#GadchiroliPolice #IndependenceDay #स्वातंत्र्यदिन #MaharashtraPolice #JaiHind

@mramesh_ips @cmomaharashtra_  @dgpmaharashtra

गडचिरोली पोलीस दलातर्फे 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा! पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शौर्य, सेवा आणि राष्ट्रनिष्ठेचा गौरव… गडचिरोलीत स्वातंत्र्याचा उत्सव! #GadchiroliPolice #IndependenceDay #स्वातंत्र्यदिन #MaharashtraPolice #JaiHind @mramesh_ips @cmomaharashtra_ @dgpmaharashtra

Gadchiroli, Maharashtra | Aug 15, 2026

हर घर तिरंगा… देशभक्तीचा उत्साह, एकतेचा संदेश! 

गडचिरोली येथे मा. राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री श्री. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून भव्य तिरंगा बाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.

या रॅलीमध्ये सह-पालकमंत्री, मा. आमदार, पोलीस अधीक्षक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. 300 हून अधिक पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या उत्स्फूर्त सहभागातून शहरात राष्ट्रप्रेम, एकता आणि देशभक्तीचा संदेश देण्यात आला.

हाती तिरंगा… मनात अभिमान…
राष्ट्रप्रेमासाठी गडचिरोली एकसाथ! 

#GadchiroliPolice #HarGharTiranga #TirangaBikeRally #IndependenceDay2026 #MaharashtraPolice

@cmomaharashtra_ @adv._ashish_jaiswal @mramesh_ips @dgpmaharashtra

हर घर तिरंगा… देशभक्तीचा उत्साह, एकतेचा संदेश! गडचिरोली येथे मा. राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री श्री. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून भव्य तिरंगा बाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. या रॅलीमध्ये सह-पालकमंत्री, मा. आमदार, पोलीस अधीक्षक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. 300 हून अधिक पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या उत्स्फूर्त सहभागातून शहरात राष्ट्रप्रेम, एकता आणि देशभक्तीचा संदेश देण्यात आला. हाती तिरंगा… मनात अभिमान… राष्ट्रप्रेमासाठी गडचिरोली एकसाथ! #GadchiroliPolice #HarGharTiranga #TirangaBikeRally #IndependenceDay2026 #MaharashtraPolice @cmomaharashtra_ @adv._ashish_jaiswal @mramesh_ips @dgpmaharashtra

Gadchiroli, Maharashtra | Aug 15, 2026