कळमेश्वर: दोन ट्रक मध्ये धडक, चालक जखमी, गोंडखरी टी पॉइंट वळणावरील घटना
गोंडगे येथील टी पॉइंट शिवारात बुधवार दिनांक 30 सप्टेंबर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले एका ट्रक चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे अपघाताची माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस व रुग्णसेवक मंगेश गमे आणि घटनास्थळी धाव घेतली जखमीला तत्काळ उपचार अर्थ हलविण्यात आले पुढील तपास पोलीस करीत आहे