जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रासह विविध विकासात्मक उपक्रमांचे उद्घाटन उत्साहात पार पडले.यावेळी जळगाव जिल्हा दूध संघाचे संस्थापक चेअरमन तथा माजी गृह राज्यमंत्री स्व. जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews #gulabraopatil