जळगाव लाईव्ह न्यूज । मंत्री गिरीश महाजन व महादेव हॉस्पिटल यांच्या वतीने शहीद जवानांच्या परिवारासाठी स्वतंत्रदिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांच्या सह अनेक नामांकित डॉक्टर रुग्ण तपासणी आणि उपचार साठी हजर होते.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #ulhaspatil #girishmahajan
Jalgaon, Jalgaon | Aug 15, 2026