कळमेश्वर: अतिरिक्त चार्जच्या विरोधात ९ तास ठिय्या आंदोलन; अखेर बँकेने अतिरिक्त पैसे न घेता सोडले वाहन
ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्याच्या प्रकाराला विरोध करत सामाजिक कार्यकर्ते राजनिकांत अटकारी यांनी बँकेसमोर तब्बल ९ तास ठिय्या आंदोलन केल्याची घटना समोर आली आहे. अतिरिक्त चार्जच्या नावाखाली ग्राहकांकडून पैसे घेण्यास विरोध करत त्यांनी बँक प्रशासनाकडे आपली भूमिका ठामपणे मांडली.