Public App Logo
माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव येथील फुले नगर वस्ती मधील नागरिकांचे आमरण उपोषण सुरू... गावरस्ता मोकळा करा,व शिवरस्त्या वरील अतिक्रमण काढा; उपोषणकर्त्यांची मागणी.. 15 ऑगस्ट रोजी उपोषणकर्त्यांचा आत्मदहनाचा ईशारा... - Manjlegaon News