Public App Logo
Profile Picture

Subhash Borade

@boradesg
111Followers
0Following
यशवंत ऍग्रो वाघोरा माळेवाडी येथे युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने निवेदन भाववाढ देण्याचा ईशारा..
Video 1
यशवंत ऍग्रो येथे युवा शेतकरी संघर्ष समितीने निवेदन देऊन भाववाढीचा ईशारा दिला...
धारूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री युवराज काका लगड यांची चार गावच्या चेअरमनपदी निवड.... 

तेलगाव, भोपा, लोणावळ, कोथिंबीरवाडीच्या चेअरमनपदी निवड 
सर्वस्तरातून अभिनंदन व शुभेच्छाचां वर्षाव... 

लाईक करा शेअर करा फॉलो करा PN Marathi Live...
आ. प्रकाश दादा सोळंके यांच्या शाळेतील धक्कादायक प्रकार समोर.... 

3 विद्यार्थी शाळेतून बेपता; पालक चिंतीत 
 
पुढील update पाहण्यासाठी; फॉलो करा, शेअर करा, लाईक करा,
Pnmarathilive...
मोठी ब्रेकिंग न्यूज;

आ. प्रकाश दादा सोळंके यांच्या सिंधफणा पब्लिक स्कूल मधून 3 विद्यार्थी बेपत्ता..
 
पालकांचा सिंधफणा पब्लिक स्कूल समोर हंबरडा....

सविस्तर बातमी PN TV MARATHI NEWS वर
सिंधफणा पब्लिक स्कूल मधून बेपता विद्यार्थी सापडले, पालक व शाळा व्यवस्थापन समितीनी सोडला मोकळा श्वास.....
वडवणी मध्ये भूमाफियांचा उच्छाद, शेतकरी भयभीत; पोलिस संरक्षणाची मागणी... 

न्याय हक्कासाठी माजलगाव उपविभागीय कार्यालय समोर उपोषण सुरू....
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू व आनंद फुलवू या... 

एक पेन..एक वही... या सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवा...

प्रथम मदत करणारे; पत्रकार अरविंद ओव्हाळ यांच्या कडून शालेय साहित्य खरेदी करीता 2000 रुपयाचे सहकार्य खूप खूप धन्यवाद सर...
मुंबई,पुणे, छत्रपती संभाजी नगर इतरत्र न जाता.. माजलगाव मध्ये सर्व सुविधायुक्त हार्ट अटॅक वर उपचार... यावर डॉ राधाकृष्ण डाके काय सांगतात नक्की पहा...
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील माली पारगाव शिवारात कापूस सोयाबीन पिके करपली; प्रचंड नुकसान शेतकरी हवालदिल... 
शेतकरी काय सांगतात नक्की पहा..
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित दादा पवार यांचा दुष्काळी पिक पाहणी दौरा.. 

पिक पाहणी दौरा प्रसंगी शेतकरी संघटनेनी काय मांडले मुदे.. ते नक्की पहा
गतवर्षी सिंधफना नदीची पाणी पातळी...
राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या सुनेत्राताई अजित दादा पवार यांचा नांदेड, बीड परभणी दुष्काळी पिक पाहणी दौरा....
उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांचा माजलगाव तालुक्यातील माली पारगाव व धर्मवाडी येथे पिक पाहणी दौरा... 

शेतकऱ्यांच्या काय व्यथा आणि कथा निश्घित पहा....
बीड: उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित दादा पवार यांचा दुष्काळी पिक पाहणी दौरा.. 

दुष्काळ परिस्थिती मध्ये शेतकऱ्यांच्या काय आहेत वेदना नक्की पहा... 

महिला शेतकरी यांच्या डोळे का पाणावले काय म्हणतात ते पाहा...
बप्पा..  सरकारला सदविवेक बुद्धी दे! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरघोस अनुदान मिळू दे.. हीच तुझ्या चरणी प्रार्थना..भारत जिजा होके 

गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
BEED: माजलगाव येथील गणपती विसर्जन सिंधफणा नदीत होत असताना चित्र...
गणपती बप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया.. 
गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा... 

22 फुटी गणपती मूर्ती सर्वांचे ठरते लक्षवेधी...
दुष्काळाच्या संकटाला शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना तोंड देण्याची शक्ती बप्पानी द्यावी हीच.. बप्पाच्या चरणी प्रार्थना. 

गणेशोत्सवाचे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा: श्री रविंद्र कानडे अध्यक्ष; मंगलनाथ मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी माजलगाव जिल्हा बीड...
गणपती बप्पा मोरया.. पुढील वर्षी लवकर या.. 
सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. करवा पेट्रोल माजलगाव
BEED : माजलगाव तालुक्यातील तालखेड शिवारात सोयाबीन, कापूस पाऊसा अभावी करपली; शेतकरी व्याकुळ... 

शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई बरोबर मजुरांना आर्थिक मदत जाहीर करा.. 
पाणी नसल्याने पाणी 30 रुपया प्रमाणे घ्यावे लागते विकत.... 

सरकार माय बाप लक्ष द्या, जीवदान द्या शेतकऱ्यांची. आर्त हाक
गणपती बप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया..
गतवर्षी माजलगाव येथील सिंधफणा नदी वरील जुन्या पुला लगत असे पाणी वाहत होते...
मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मध्यस्थीला यश; माजलगाव धरणाची उंची वाढीस स्थगिती... 

युवा शेतकरी संघर्ष समितीच्या लढ्याला यश