कळमेश्वर: वलनी शिवारातील जुगार अड्ड्यावर धाड, 6560 रुपयाचा मुद्देमाल जप्त
कळमेश्वर पोलिसांनी वल्ली शिवारातील हॅप्पी धाब्याजवळ सुरू असलेल्या जुगार टाकून सात जणांना ताब्यात घेतले या कारवाईत 6560 रुपयांच्या मुद्देमात जप्त करण्यात आला तसेच मोहम्मद इरसाद मोहम्मद शफी उल्ला तारीख अहमद खलील अहमद युसुफ खान समीर शेख मुखीम प्रवेश शेख मोहम्मद बशीर अब्दुल रजाक आणि अब्दुल भाईजान अब्दुल सलीम शेख यांचा समावेश आहे