Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात "ओम नरेंद्र मोदी नमः" या मंत्राचा सलग तीन दिवस जप केल्यास चौथ्या दिवशी चमत्कार घडेल असा दावा एका व्यक्तीने केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून नेटकऱ्यांच्या संमिश्र आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
.
#viralvideoシ #NarendraModi #viralpost #indian #iblisnews
Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात "ओम नरेंद्र मोदी नमः" या मंत्राचा सलग तीन दिवस जप केल्यास चौथ्या दिवशी चमत्कार घडेल असा दावा एका व्यक्तीने केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून नेटकऱ्यांच्या संमिश्र आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
.
#viralvideoシ #NarendraModi #viralpost #indian #iblisnews - Aundha Nagnath News