MLA Santosh Bangar : शेतकऱ्यांकडे एकर दोन एकर जमीन शिल्लक आहे, ती जमीन जर शक्तीपीठ महामार्गात गेली तर त्यांनी खायचं काय, असा सवाल आमदार संतोष बांगर यांनी शक्तीपीठ महामार्ग संबंधित पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना केला.
.
#ShaktipeethMahamarg #Shaktipeeth #santoshbangar #hingoli #iblisnews