कळमेश्वर: sसावनेर रोडवर अपघात, मंगेश गमे यांच्या ॲम्बुलन्स ने जखमीला रुग्णालयात दाखल
12 ऑगस्ट सावनेर रोडवरील कळमेश्वर–ब्राह्मणी परिसरातील आरामशीनजवळ अपघात झाल्याची माहिती मिळताच मंगेश गमे यांच्या ॲम्बुलन्सने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्ताला तत्काळ ॲम्बुलन्सच्या मदतीने ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमीवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.