Public App Logo
🚨 आपत्कालीन मदतीसाठी एकच क्रमांक – डायल 112! 🚨 अपघात, गुन्हा, महिला व बालक सुरक्षा किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वेळ न दवडता 112 वर कॉल करा. ✅ २४x७ आपत्कालीन सेवा ✅ जलद प्रतिसाद ✅ सुरक्षित समाजासाठी विश्वासार्ह मदत 📞 खोटे किंवा विनाकारण कॉल टाळा. 112 चा वापर जबाबदारीने करा. 🚔 जळगाव पोलीस – सदैव आपल्या सेवेत. - Jalgaon News