Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

Hingoli : हिंगोली तालुक्यातील संतुकपिंपरी शिवारातील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत दोन दुचाकी, पाच मोबाईल आणि रोख रकमेसह तब्बल १ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध शनिवारी (ता. ८) पहाटे हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . #hingoli #Hingoli #hingolinews #HingoliPolice #iblisnews

MORE NEWS

Santosh Bangar : प्रशासकीय आढावा बैठकीमध्ये आमदार संतोष बांगर संतापले; तुम्ही नौकर आहात नौकरासारखे रहा. जनतेची सेवा करा असं ते यावेळी म्हणाले. 

.

#santoshbangar #zphingoli #vivekgaikwad #hingolinews #iblisnews

Santosh Bangar : प्रशासकीय आढावा बैठकीमध्ये आमदार संतोष बांगर संतापले; तुम्ही नौकर आहात नौकरासारखे रहा. जनतेची सेवा करा असं ते यावेळी म्हणाले. . #santoshbangar #zphingoli #vivekgaikwad #hingolinews #iblisnews

Aundha Nagnath, Hingoli | Aug 16, 2026

Girish Mahajan : काल छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या तिरंगा रॅलीत मंत्री गिरीश महाजन यांनी भन्नाट डान्स केला पण आज त्यांना ऐनवेळी भारतीय स्वातंत्र्याचा आज कितवा दिवस आहे हे आठवलं नाही. हा व्हिडिओ सोशियल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

.

#GirishMahajan #indianindependenceday #TirangaRally #bjpmaharashtra #iblisnews

Girish Mahajan : काल छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या तिरंगा रॅलीत मंत्री गिरीश महाजन यांनी भन्नाट डान्स केला पण आज त्यांना ऐनवेळी भारतीय स्वातंत्र्याचा आज कितवा दिवस आहे हे आठवलं नाही. हा व्हिडिओ सोशियल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. . #GirishMahajan #indianindependenceday #TirangaRally #bjpmaharashtra #iblisnews

Aundha Nagnath, Hingoli | Aug 15, 2026

Hingoli : लोकप्रतिनिधींना इकडे बसवून तुम्ही एकटे झेंडावंदनला जाता हा असा प्रोटोकॉल आहे का? असं म्हणत राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

.

#ramraowadkute #narharizirwal #hingoli #hingolinews #15august

Hingoli : लोकप्रतिनिधींना इकडे बसवून तुम्ही एकटे झेंडावंदनला जाता हा असा प्रोटोकॉल आहे का? असं म्हणत राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. . #ramraowadkute #narharizirwal #hingoli #hingolinews #15august

Aundha Nagnath, Hingoli | Aug 15, 2026

Hingoli : हिंगोली तालुक्यातील संतुकपिंपरी शिवारातील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत दोन दुचाकी, पाच मोबाईल आणि रोख रकमेसह तब्बल १ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध शनिवारी (ता. ८) पहाटे हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . #hingoli #Hingoli #hingolinews #HingoliPolice #iblisnews - Aundha Nagnath News