Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

पोलीस ठाण्यासमोरील ATM मध्येच ज्येष्ठ नागरिकाला गंडा 30 हजार लंपास; दोन महिलांविरुद्ध गुन्हा उदगीर : प्रतिनिधी दि. 07 ऑगस्ट 2026 पोलीस ठाण्याच्या सुरक्षेत असलेल्या ATM मध्येही आता नागरिक सुरक्षित नाहीत का, असा प्रश्न उपस्थित करणारी घटना गुरुवारी उदगीरमध्ये घडली. उदगीर शहर पोलीस स्टेशनच्या समोरील एसबीआय बँकेच्या ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या पिशवीतून दोन महिलांनी 30 हजार रुपये लंपास केले. गप्पा मारून पिशवी साफ शहरातील ज्ञानेश्वर किशनराव ढगे हे दि. 07 ऑगस्ट रोजी दुपारी 1 च्या सुमारास पैसे काढण्यासाठी ATM मध्ये गेले होते. पैसे काढून मोजत असतानाच आत आलेल्या दोन अज्ञात महिलांनी त्यांच्याशी गप्पा सुरू केल्या. "काका किती काढले?", "बॅलन्स बघा" असे प्रश्न विचारून त्यांचे लक्ष विचलित केले. याचाच फायदा घेत एकीने ढगे यांच्या हातातील पिशवीतून 30 हजारांची रोख रक्कम काढली आणि दोघीही निघून गेल्या. फसवणूक लक्षात येताच ढगे यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी गु.र.नं. 346/2026, BNS कलम 303(2), 3(5) नुसार दोन अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. CCTV च्या आधारे तपास घटनास्थळी भेट दिलेल्या पोलीस उपनिरीक्षक श्री. उस्तुर्गे यांनी ATM आणि आजूबाजूच्या दुकानांचे CCTV फुटेज ताब्यात घेतले आहेत. पोलीस निरीक्षक श्री. भुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू आहे. सुरक्षेवर प्रश्न पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ATM मध्ये अशा घटना घडत असल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वीही लातूर जिल्ह्यात ATM मधील फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. पोलिसांचा सल्ला ATM मध्ये व्यवहार करताना दरवाजा बंद ठेवावा, कोणाशीही बोलू नये आणि पिशवी समोर ठेवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तात्काळ 112 क्रमांकावर संपर्क साधावा.

Latur, Latur | Aug 8, 2026

MORE NEWS

📍 गुंजोटी | ता. उमरगा

आमदार बसवराज पाटील यांनी 
गुंजोटी, ता. उमरगा येथील हजरत हाजी सय्यद मुन्नवर रहेमतुल्ला अलैह दर्गा शरीफ यांच्या ६२४ व्या उरूस मुबारक निमित्त दर्गा शरीफ येथे जाऊन दर्शन घेतले.

यावेळी उरूस कमिटीचे अध्यक्ष इरफान हमीद मुजावर, संयोजक मुनाफ काझी तसेच कमिटीचे सदस्य मोहिद्दीन मुजावर, तक्की मुजावर, अश्फाक मुजावर, जुबेर काझी, रहीम मुजावर, हरून मुजावर, मस्जिद मुजावर, इस्माईल मुजावर, बाबूमिया मुजावर, गौस मुजावर, इमरान मुजावर आदींच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी श्रमजीवी शिक्षण संस्थेचे सरचिटणीस रामकृष्ण पंत खरोसेकर, विठ्ठल साई साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव बदोले, अनुसूचित जाती मोर्चाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दिलीप भालेराव, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश आष्टे, माजी नगराध्यक्ष रशीद शेख, पप्पू उर्फ अनिल सगर, धनराज दिगंबरे, सदानंद पाटील यांचेही स्वागत करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच शंकरराव पाटील, माजी जि. प. सदस्य रवींद्र ढंगे, ही उपस्थित होते.

📍 गुंजोटी | ता. उमरगा आमदार बसवराज पाटील यांनी गुंजोटी, ता. उमरगा येथील हजरत हाजी सय्यद मुन्नवर रहेमतुल्ला अलैह दर्गा शरीफ यांच्या ६२४ व्या उरूस मुबारक निमित्त दर्गा शरीफ येथे जाऊन दर्शन घेतले. यावेळी उरूस कमिटीचे अध्यक्ष इरफान हमीद मुजावर, संयोजक मुनाफ काझी तसेच कमिटीचे सदस्य मोहिद्दीन मुजावर, तक्की मुजावर, अश्फाक मुजावर, जुबेर काझी, रहीम मुजावर, हरून मुजावर, मस्जिद मुजावर, इस्माईल मुजावर, बाबूमिया मुजावर, गौस मुजावर, इमरान मुजावर आदींच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या प्रसंगी श्रमजीवी शिक्षण संस्थेचे सरचिटणीस रामकृष्ण पंत खरोसेकर, विठ्ठल साई साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव बदोले, अनुसूचित जाती मोर्चाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दिलीप भालेराव, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश आष्टे, माजी नगराध्यक्ष रशीद शेख, पप्पू उर्फ अनिल सगर, धनराज दिगंबरे, सदानंद पाटील यांचेही स्वागत करण्यात आले. यावेळी माजी सरपंच शंकरराव पाटील, माजी जि. प. सदस्य रवींद्र ढंगे, ही उपस्थित होते.

Latur, Latur | Aug 17, 2026

📍मलाबार गोल्ड च्या समोर यशवंतराव शॉपिंग कॉम्प्लेक्स , Ashok हॉटेल , लातूर .413512 #facebookreels #facebookreelsviral #facebookvideo

📍मलाबार गोल्ड च्या समोर यशवंतराव शॉपिंग कॉम्प्लेक्स , Ashok हॉटेल , लातूर .413512 #facebookreels #facebookreelsviral #facebookvideo

Latur, Latur | Aug 17, 2026

अंधश्रद्धेचा काळा डाव उधळला! पोक्सो व अघोरी प्रथा कायद्यान्वये गुन्हा दाखल

"पैसाचा पाऊस" पाडण्यासाठी अंधश्रद्धेच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा वापर करण्याचा कट रचणाऱ्या 15 जणांच्या टोळीचा उदगीर ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

ही घटना 16 ऑगस्ट रोजी पहाटे 2 वाजता लातूर-उदगीर रोडवरील करडखेल पाटी परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी "लक्ष्मीपूजा" च्या नावाखाली अघोरी विधी करण्याचे नियोजन केले होते.

या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 577/2026 दाखल करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्र नरबळी व अघोरी प्रथा प्रतिबंधक कायदा 2013 चे कलम 3(3) आणि पोक्सो कायद्याचे कलम 12 सह 18 लावण्यात आले आहेत.

*आरोपींची नावे:* 
1. कुंडलीक देवराव रूपनर - बीड
2. सचीन साहेबराव भोंगळे - अकोला  
3. अनिकेत सुभाष राठोड - परभणी
4. समीर टिनघरे - पुणे
5. लक्ष्मण विठ्ठल करंजी - संगारेड्डी, तेलंगणा
6. सनेश सुकुमार पनिके - संगारेड्डी, तेलंगणा
7. दुर्गाप्रसाद मल्लेश ईरकला - संगारेड्डी, तेलंगणा  
8. श्रीनिवास विरख्या चिलमुला - संगारेड्डी, तेलंगणा
9. बालाजी रघुनाथराव बिरादार - संगारेड्डी, तेलंगणा
10. चंद्रया सुंदरराव कारम - पश्चिम गोदावरी, आंध्रप्रदेश
11. अनंतराव गंगाराम खुनिकार - रंगारेड्डी, तेलंगणा
12. राजेश मोगली ईपन्नापल्ली - हैद्राबाद
13. सुनिल कल्याण डेंगले - पुणे
14. राजू सेवु पवार - विजापूर, कर्नाटक
15. बालाजी - पूर्ण नाव माहित नाही

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डी.डी. गाडे करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.

अंधश्रद्धेचा काळा डाव उधळला! पोक्सो व अघोरी प्रथा कायद्यान्वये गुन्हा दाखल "पैसाचा पाऊस" पाडण्यासाठी अंधश्रद्धेच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा वापर करण्याचा कट रचणाऱ्या 15 जणांच्या टोळीचा उदगीर ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ही घटना 16 ऑगस्ट रोजी पहाटे 2 वाजता लातूर-उदगीर रोडवरील करडखेल पाटी परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी "लक्ष्मीपूजा" च्या नावाखाली अघोरी विधी करण्याचे नियोजन केले होते. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 577/2026 दाखल करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्र नरबळी व अघोरी प्रथा प्रतिबंधक कायदा 2013 चे कलम 3(3) आणि पोक्सो कायद्याचे कलम 12 सह 18 लावण्यात आले आहेत. *आरोपींची नावे:* 1. कुंडलीक देवराव रूपनर - बीड 2. सचीन साहेबराव भोंगळे - अकोला 3. अनिकेत सुभाष राठोड - परभणी 4. समीर टिनघरे - पुणे 5. लक्ष्मण विठ्ठल करंजी - संगारेड्डी, तेलंगणा 6. सनेश सुकुमार पनिके - संगारेड्डी, तेलंगणा 7. दुर्गाप्रसाद मल्लेश ईरकला - संगारेड्डी, तेलंगणा 8. श्रीनिवास विरख्या चिलमुला - संगारेड्डी, तेलंगणा 9. बालाजी रघुनाथराव बिरादार - संगारेड्डी, तेलंगणा 10. चंद्रया सुंदरराव कारम - पश्चिम गोदावरी, आंध्रप्रदेश 11. अनंतराव गंगाराम खुनिकार - रंगारेड्डी, तेलंगणा 12. राजेश मोगली ईपन्नापल्ली - हैद्राबाद 13. सुनिल कल्याण डेंगले - पुणे 14. राजू सेवु पवार - विजापूर, कर्नाटक 15. बालाजी - पूर्ण नाव माहित नाही या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डी.डी. गाडे करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.

Latur, Latur | Aug 17, 2026

"पैसे की बारिश" कराने के लिए अघोरी विधि का षड्यंत्र, 15 आरोपियों पर पॉक्सो और नरबलि कानून के तहत मामला दर्ज

_उदगीर, दि. 16:_ पैसे पाने के लिए अंधविश्वास में आकर नाबालिग लड़की का इस्तेमाल कर अघोरी विधि करने की कोशिश करने वाले गिरोह का उदगीर ग्रामीण पुलिस ने पर्दाफाश किया है। इस मामले में 4 राज्यों के 15 लोगों के खिलाफ केस दर्ज किया गया है।

16 अगस्त 2026 की सुबह 2 बजे लातूर-उदगीर रोड पर करडखेल फाटा के पास यह घटना हुई। पुलिस नाईक संतोष शिंदे की शिकायत पर उदगीर ग्रामीण पुलिस स्टेशन में गुनाह रजिस्टर नंबर 577/2026 दर्ज हुआ है।

आरोपियों ने मिलकर "लक्ष्मी पूजा" के नाम पर अंधविश्वासी विधि करने की योजना बनाई थी। इसके लिए महाराष्ट्र नरबलि और अघोरी प्रथा प्रतिबंधक अधिनियम 2013 की धारा 3(3) के साथ-साथ पॉक्सो कानून की धारा 12 और 18 लगाई गई हैं।

मामले में पीड़ित 15 वर्षीय लड़की आंध्र प्रदेश के श्रीकाकुलम जिले की रहने वाली है। आरोपियों में बीड, अकोला, परभणी, पुणे, तेलंगाना, आंध्र प्रदेश और कर्नाटक के मजदूर, ड्राइवर और व्यवसायी शामिल हैं।

इस मामले की जांच पुलिस निरीक्षक डी.डी. गाडे कर रहे हैं। पुलिस ने बताया कि समय पर कार्रवाई होने से एक बड़ी अनहोनी टल गई।

पुलिस ने नागरिकों से अपील की है कि वे किसी भी तरह के अंधविश्वास का शिकार न बनें।

"पैसे की बारिश" कराने के लिए अघोरी विधि का षड्यंत्र, 15 आरोपियों पर पॉक्सो और नरबलि कानून के तहत मामला दर्ज _उदगीर, दि. 16:_ पैसे पाने के लिए अंधविश्वास में आकर नाबालिग लड़की का इस्तेमाल कर अघोरी विधि करने की कोशिश करने वाले गिरोह का उदगीर ग्रामीण पुलिस ने पर्दाफाश किया है। इस मामले में 4 राज्यों के 15 लोगों के खिलाफ केस दर्ज किया गया है। 16 अगस्त 2026 की सुबह 2 बजे लातूर-उदगीर रोड पर करडखेल फाटा के पास यह घटना हुई। पुलिस नाईक संतोष शिंदे की शिकायत पर उदगीर ग्रामीण पुलिस स्टेशन में गुनाह रजिस्टर नंबर 577/2026 दर्ज हुआ है। आरोपियों ने मिलकर "लक्ष्मी पूजा" के नाम पर अंधविश्वासी विधि करने की योजना बनाई थी। इसके लिए महाराष्ट्र नरबलि और अघोरी प्रथा प्रतिबंधक अधिनियम 2013 की धारा 3(3) के साथ-साथ पॉक्सो कानून की धारा 12 और 18 लगाई गई हैं। मामले में पीड़ित 15 वर्षीय लड़की आंध्र प्रदेश के श्रीकाकुलम जिले की रहने वाली है। आरोपियों में बीड, अकोला, परभणी, पुणे, तेलंगाना, आंध्र प्रदेश और कर्नाटक के मजदूर, ड्राइवर और व्यवसायी शामिल हैं। इस मामले की जांच पुलिस निरीक्षक डी.डी. गाडे कर रहे हैं। पुलिस ने बताया कि समय पर कार्रवाई होने से एक बड़ी अनहोनी टल गई। पुलिस ने नागरिकों से अपील की है कि वे किसी भी तरह के अंधविश्वास का शिकार न बनें।

Latur, Latur | Aug 16, 2026

भाजप युवा मोर्चा चे गांधी चौक यथे आंदोलन

भाजप युवा मोर्चा चे गांधी चौक यथे आंदोलन

Latur, Latur | Aug 16, 2026