Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती तसेच वाहतूक नियम व रस्ता सुरक्षेबाबत नागरिक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 📅 दिनांक: १४ ऑगस्ट २०२६ ⏰ वेळ: सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० 📍 स्थळ: जिल्हा नियोजन समिती हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.

Palghar, Maharashtra | Aug 13, 2026

MORE NEWS

सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती तसेच वाहतूक नियम व रस्ता सुरक्षेबाबत नागरिक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 📅 दिनांक: १४ ऑगस्ट २०२६ ⏰ वेळ: सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० 📍 स्थळ: जिल्हा नियोजन समिती हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती. - Palghar News