Hingoli : हिंगोली पोलिसांनी विशेष मोहिमेद्वारे १८ लाखांचे १०१ हरवलेले मोबाईल शोधून स्वातंत्र्यदिनी मूळ मालकांना परत केले. पावतीशिवाय जुने फोन न घेण्याचे आणि फोन गहाळ झाल्यास तात्काळ CEIR पोर्टलवर नोंद करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
.
#Hingoli #HingoliPolice #mobile #aundhapolice #iblisnews