Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

अमरावती शहर पोलीसांचा विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण उपक्रम | 610 विद्यार्थिनींना कराटे प्रशिक्षण मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला यांच्या संकल्पनेतून तसेच मा. पोलीस उपायुक्त श्री. यशवंत सोळंके (परि-01), श्री. श्याम घुगे (परि-02) व श्रीमती प्रांजली सोनवणे (मुख्यालय) यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातर्फे शालेय विद्यार्थिनींसाठी 3 दिवसीय स्वसंरक्षण कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. दि. 04 व 05 ऑगस्ट 2026 रोजी पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, अमरावती येथे आयोजित प्रशिक्षणामध्ये मनीबाई गुजराती हायस्कूल, श्रीमती शोभाबेन सेठिया हायस्कूल, वनिता समाज हायस्कूल आणि श्रीमती कस्तुरबा कन्या हायस्कूल येथील एकूण 610 विद्यार्थिनी व शिक्षकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरास पोलीस निरीक्षक श्रीमती ज्योती विल्लेकर, सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती मेघाली गावंडे (भरोसा सेल) तसेच राखीव पोलीस निरीक्षक श्री. श्रीधर गुळसुंदरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. #AmravatiCItyPolice #karateclasses #WomenEmpowerment

Amravati, Maharashtra | Aug 5, 2026

MORE NEWS

🚨 अमरावती ग्रामीण पोलीसांची धडक कारवाई! 🚨

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रभावी कारवाई करत गुन्हेगारीविरोधात कडक पाऊल उचलले. कारवाईदरम्यान संशयितांकडून वाहने व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

अमरावती ग्रामीण पोलीस — सुरक्षित अमरावतीसाठी सदैव तत्पर.

#AmravatiRuralPolice 
#अमरावतीग्रामीणपोलीस 
#स्थानिकगुन्हेशाखा 
#PoliceAction 
#CrimeBranch 

Follow us all Official links are in bio🔗

🚨 अमरावती ग्रामीण पोलीसांची धडक कारवाई! 🚨 स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रभावी कारवाई करत गुन्हेगारीविरोधात कडक पाऊल उचलले. कारवाईदरम्यान संशयितांकडून वाहने व इतर साहित्य जप्त करण्यात आले. अमरावती ग्रामीण पोलीस — सुरक्षित अमरावतीसाठी सदैव तत्पर. #AmravatiRuralPolice #अमरावतीग्रामीणपोलीस #स्थानिकगुन्हेशाखा #PoliceAction #CrimeBranch Follow us all Official links are in bio🔗

Amravati, Maharashtra | Aug 16, 2026

पोलीस आयुक्त कार्यालय, अमरावती शहर येथे आज दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ८० वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला तसेच उपस्थितांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली.
अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी २५ व १५ वर्षे अत्यंत निष्ठेने, कौशल्याने व धैर्याने अखंड सेवा बजावल्याबद्दल मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्रदान करण्यात आलेल्या अति उत्कृष्ट सेवा पदक व उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त अधिकारी व अंमलदारांचा मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला यांच्या हस्ते पदक व प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
@dgpmaharashtra 
@mahacyber

पोलीस आयुक्त कार्यालय, अमरावती शहर येथे आज दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ८० वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला तसेच उपस्थितांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी २५ व १५ वर्षे अत्यंत निष्ठेने, कौशल्याने व धैर्याने अखंड सेवा बजावल्याबद्दल मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्रदान करण्यात आलेल्या अति उत्कृष्ट सेवा पदक व उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त अधिकारी व अंमलदारांचा मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला यांच्या हस्ते पदक व प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. @dgpmaharashtra @mahacyber

Amravati, Maharashtra | Aug 15, 2026

पुलिस आयुक्त की मौजूदगी में मंच से नशे पर AIMIM नेता Haji Irfan का  करारा वार #citynews_amravati

पुलिस आयुक्त की मौजूदगी में मंच से नशे पर AIMIM नेता Haji Irfan का करारा वार #citynews_amravati

Amravati, Amravati | Aug 15, 2026