📍नुतन नगरपरिषद इमारतीच्या लिफ्ट साठी सोडलेल्या खड्ड्यामध्ये पाणी साठलेले आणि त्या पाण्यामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या सकाळीच एक मृतदेह आढळला
📍अहमदपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा तपास सुरू केलेला आहे.
📍मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट पोलिसांसह फॉरेन्सिक टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास सुरु.
Latur, Latur | Aug 15, 2026