📍स्वर्गीय विलासराव देशमूख यांच्या 14व्या स्मृतिदिनां निमित्त बाभळगाव येथे अभिवादनां साठी लोटला जनसागर.
📍साहेब या शब्दाने लातूर करांचं हित जोपसलं होत,
आज ही आपल्या साहेबांच्या आठवणी मनात जोपसणारा लातूरकर दरवर्षी बाभळगाव ला न चुकता येतो आज ही त्यांच्या ऋणात राहू इच्छितो साहेब आज नाहीत हे आज ही मनाला मान्य होत नाही, अशा आभाळा एवढं लातूर करांवर प्रेम करणाऱ्या साहेबनां आज ही विनम्र पणे अभिवादन करतो लातूरकर💐 🙏🏻
Latur, Latur | Aug 14, 2026