बाप्पांच्या आगमनाचा आनंद असो भरभरून… पण रस्त्यावर सुरक्षेशी तडजोड नको!
हेल्मेट घाला, वेगावर नियंत्रण ठेवा आणि बाप्पांची मूर्ती सुरक्षित वाहनातून घेऊन जा.
तुमचा सण आनंदी—आमची अमरावती सुरक्षित!
गणपती बाप्पा मोरया! 🌺
#amravaticitypolice #ɢᴀɴᴘᴀᴛɪʙᴀᴘᴘᴀᴍᴏʀʏᴀ #safeamravati #roadsafety #गणेशोत्सव2026