स्वप्नांची निवड करा... व्यसनांची नाही!⚠️
प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये उज्ज्वल भविष्य घडवण्याची क्षमता आहे. पण अमली पदार्थ त्या भविष्याला अंधाराकडे नेतात. योग्य निर्णय, योग्य संगत आणि योग्य दिशा हीच यशाची गुरुकिल्ली आहे.
नवी मुंबई पोलीस यांच्या Campus Connect – Say No To Drugs या उपक्रमात सहभागी व्हा आणि स्वतःसह आपल्या मित्रांनाही व्यसनमुक्त, सुरक्षित आणि सक्षम भविष्याकडे घेऊन चला.
🚫 अमली पदार्थांना ठाम नकार द्या.
📞 मदत हवी असल्यास हेल्पलाईन: 1933
🕵️ संशयास्पद माहिती गोपनीयपणे कळवा: 88-28-112-112
.
.
#navimumbaipolice #drugfreenavimumbai #saynotodrugs #drugawareness #drugfreeindia