Public App Logo
डोंबिवली पोलिसांच्या तपास पथकाने CEIR Portal च्या माध्यमातून जुलै-ऑगस्ट २०२६ मध्ये ३३ हरवलेले/चोरीस गेलेले मोबाईल फोन हस्तगत करून संबंधित नागरिकांना परत केले. 📱👏 तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरिकांचा विश्वास अधिक दृढ! 🤝 #thanepolice #dombivlipolice #ceir #mobilerecovery - Thane News