#नंदुरबार_पोलीस
🚨 सायबर फसवणूक झाली का? घाबरू नका!
⏱️ ताबडतोब 1930 वर कॉल करा.
🌐 www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
🏦 संबंधित बँक/UPI सेवा प्रदात्याला त्वरित कळवा.
📱 Transaction ID, Screenshot, Mobile Number, Link इत्यादी पुरावे जतन करा.
👮♂️ जवळच्या सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधा.
⚠️ लक्षात ठेवा — जितका लवकर संपर्क, तितकी मदतीची शक्यता जास्त!
#CyberCrime #CyberFraud #1930 #CyberAwareness #NandurbarPolice #NandurbarCyberPolice #MaharashtraPolice #CyberSafety #StayAlert #StaySafe