#नंदुरबार_पोलीस
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या एका रक्तदानामुळे तीन जीवांना नवजीवन मिळू शकते. 🙏
दिनांक:- २ सप्टेंबर २०२६
⏰ सकाळी ८.०० वाजता
📍 पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, नंदुरबार
चला, या महान कार्यात सहभागी होऊया!
“रक्तदान हेच श्रेष्ठदान!” 🩸❤️
#रक्तदान #रक्तदानशिबिर #नंदुरबारपोलीस #NandurbarPolice #BloodDonation #DonateBloodSaveLives #MaharashtraPolice #Nandurbar #रक्तदानकराजीववाचवा #श्रेष्ठदान
110 views | Nandurbar, Maharashtra | Sep 1, 2026