घरी जेवताना ताटात कधी केस निघाला, तरी आपण आईच्या हातचं जेवण सोडत नाही; कारण तिथे प्रेम आणि हेतू समजून घेण्याची जाणीव असते.हॉटेल व्यवसायही असाच असतो. काहींनी आयुष्य पणाला लावलेलं असतं, तर काहींच्या दोन-तीन पिढ्यांची मेहनत त्यात गुंतलेली असते. अनावधानाने झालेल्या छोट्या चुकीवरून थेट बदनामी करणे योग्य नाही. चूक जाणीवपूर्वक किंवा निष्काळजीपणाची असेल, तर हक्काने तक्रार जरूर करा; पण छोट्या गोष्टींवरून कोणाचे आयुष्यभराचे कष्ट नाहक मातीमोल करू नका.
.
#hotellife #hotelstay #foodlovers #Food #iblisnews