Public App Logo
Hingoli News : ३ दिवे आणि २ पंखे वापरणाऱ्या प्रभावती श्रावणे या रोजंदारी करणाऱ्या महिलेला महावितरणने २ महिन्यांचे चक्क ₹२.१८ लाख वीज बिल पाठवले. बिल न भरल्याने वीज कापली असून घर २ महिन्यांपासून अंधारात आहे; सवलत देऊनही ₹१.३२ लाख मागितल्याचा दावा. . #Mahavitaran #lightbill #smartmeters #hingoli #iblisnews - Aundha Nagnath News