Hingoli News : कळमनुरी-गोटेवाडी एसटी बस तात्काळ सुरू करा; बेलथर ग्रामपंचायतीची मागणी. कळमनुरी ते गोटेवाडी मार्गावर नियमित बस नसल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल होत आहेत. गोटेवाडी येथे बस वळवण्याची व्यवस्था पूर्ण झाल्याने तातडीने फेरी सुरू करण्याचे निवेदन आगार प्रमुखांना दिले.
.
#kalamnuri #hingoli #hingolinews #stmahamandal #iblisnews - Aundha Nagnath News
Hingoli News : कळमनुरी-गोटेवाडी एसटी बस तात्काळ सुरू करा; बेलथर ग्रामपंचायतीची मागणी. कळमनुरी ते गोटेवाडी मार्गावर नियमित बस नसल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल होत आहेत. गोटेवाडी येथे बस वळवण्याची व्यवस्था पूर्ण झाल्याने तातडीने फेरी सुरू करण्याचे निवेदन आगार प्रमुखांना दिले.
.
#kalamnuri #hingoli #hingolinews #stmahamandal #iblisnews