Latur : 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत जिल्हा प्रशासन व माध्यमिक शिक्षण विभागातर्फे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. जि. प. अध्यक्ष उषाताई पाटील व जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीस सुरुवात केली. यात नागरिक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
.
#HarGharTiranga #15august #IndependenceDay #latur #iblisnews