गणेशोत्सवाचा आनंद घेताना आपल्या चिमुकल्यांची सुरक्षितता हीच सर्वात मोठी जबाबदारी. 🙏❤️
गर्दीच्या ठिकाणी मुलांचा हात घट्ट पकडा, त्यांना एकटं सोडू नका आणि शक्य असल्यास त्यांच्या खिशात पालकांचा संपर्क क्रमांक ठेवा.
सावधानता बाळगा, सुरक्षित गणेशोत्सव साजरा करा! 🛡️
📞 Navi Mumbai Police Helpline : 88-28-112-112
📞 Emergency Helpline : 112
#NaviMumbaiPolice #Ganeshotsav #SafeGaneshotsav #ChildSafety #GanpatiBappa SafetyFirst NaviMumbai