Public App Logo
Profile Picture

Jalgaon City and Taluka

@sunitarani1
388414Followers
37Following
जळगाव: आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांचे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी केले खंडन
जळगाव: चांगलं काम केलं तर मी केलं आणि वाईट काम केलं तर त्यांनी केलं असा आरोप विरोधक करत असतात : आमदार मंगेश चव्हाण
जामनेर: शेतकऱ्यांच्या मदतीमध्ये राजकारण नको शेतकऱ्यांना न्याय मिळणार : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
अमळनेर: सध्या दूध संघाची परिस्थिती तेवढी नाही परंतु आपण जास्त फरक देण्याचा प्रयत्न केला आहे: पालकमंत्री
पारोळा: दूध उत्पादक शेतकऱ्यांना 2 रुपये प्रति लिटर आर्थिक मदत द्यावी : शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील
चोपडा: सरकार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहे सर्वांना आर्थिक मदत मिळणार : आमदार मंगेश चव्हाण
जळगाव: सरकारने घोषणा तर केली पण त्याची आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी : जामनेर येथील शेतकऱ्याची प्रतिक्रिया
जामनेर: सरकारने आमची भूमिका मांडली पाहिजे : शेतकऱ्यांची मागणी
जळगाव: दुष्काळा जाहीर झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन शेतकऱ्यांच्या बांधावर; शेतकऱ्यांशी साधला संवाद
अमळनेर: जुन्या वादातून भरधाव कारने धडक दिल्याने एकाचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
जामनेर: जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण तालुके दुष्काळ ग्रस्त जाहीर :  मंत्री गिरीश महाजन यांची माहिती
चोपडा: मायबाप सरकारने आम्हाला तातडीने दुष्काळाची मदत द्यावी : जामनेर येथील शेतकऱ्यांची माहिती
जळगाव: पाचोरा आणि भडगाव मतदार संघामधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेना स्वतंत्र लढेल : आमदार किशोर पाटील
जामनेर: मुस्लिम बांधवांतर्फे मानाच्या गणपतीचे स्वागत, हिंदू मुस्लिम बांधवांचे ऐक्य : महापौर दीपमाला काळे
अमळनेर: sir बद्दल सर्वांना गैरसमज का?, विरोधकांच्या पाठीमागे जनता नाही मंत्री गिरीश महाजन
पारोळा: जळगाव मधील विसर्जन मिरवणुकीमध्ये केरळी पद्धतीने वाजंत्रीने घेतले जळगावकरांचे लक्ष
चोपडा: मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला ढोल ताशांच्या गजरात ठेका: कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह
जळगाव: येथे काही दिवसांमध्ये जिल्हा दुष्काळ जाहीर करणार :  मंत्री गुलाबराव पाटील
जळगाव: विदाऊट डीजे न वाजवता पारंपारिक पद्धतीने वाद्य वाजवून गणेशाला केले वंदन : मंत्री गिरीश महाजन
जामनेर: गणेश विसर्जनासाठी मेहरूण तलाव सज्ज; स्वच्छता, सुरक्षितता आणि जनजागृतीवर मनपाचा विशेष भर
अमळनेर: ‘Cutest Bappa’ची सोशल मीडियावर धूम; अजय मित्र मंडळाच्या बालरूपातील गणरायाने जिंकली लाखो भक्तांची मने
चोपडा: नवीन बसस्थानकाजवळ जबरी चोरीचा छडा; जिल्हापेठ पोलिसांकडून सराईत आरोपी अटकेत
पारोळा: शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यासंदर्भात आम्ही विधानसभेत प्रश्न मांडणार : आ. बच्चू कडू यांची माहिती
जळगाव: विसर्जन मिरवणुकीमध्ये स्टेज लावण्यावरून सत्ताधाऱ्यांचा अधिकाऱ्यांवर दबाव : शरद पवार गटाचे संग्रामसिंग पाटील
जळगाव: जळगाव जिल्हा बँकेत स्व. अजित पवार यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार : संजय पवार यांची माहिती