जालना: रोहन वाडी येथे रेशीम कोष बाजारपेठेचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडले लोकार्पण
Jalna, Jalna | Aug 14, 2026 आज दि.14 ऑगस्ट 2020 वार शुक्रवार रोजी दुपारी 12वाजेच्या सुमारास जालना शहरातील रोहनवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या रेशीम कोष बाजारपेठेचे लोकार्पण मोठ्या थाटात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले आहे, या बाजारपेठेच्या माध्यमातून रेशीम कोशाच्या खरेदी विक्रीसाठी शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होणार असून त्यांच्या उत्पादित रेशीम कोषाला योग्य भाव मिळण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे या उद्घाटन सोहळ्याला लोकप्रतिनिधी रेशीम विभागाचे शेतकरी उपस्थित होते.