मौदा: खराडा पुनर्वसन येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दर्शना खोब्रागडे यांची निवड
Mauda, Nagpur | Aug 10, 2026 पंचायत समिती मौदा अंतर्गत येत असलेल्या खराडा पुनर्वसन येथे पालक सभा घेण्यात येऊन शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षपदी दर्शना खोब्रागडे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी पालक उपस्थित होते.