Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

खुलताबाद: अर्थसंकल्पीय अधिवेशनात बळीराजाचा प्रश्न उपस्थित करत आमदार प्रशांत बंब यांनी वेधले सरकारचे लक्ष

मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या पिकाच्या उत्पादन व विक्री संदर्भातील गंभीर प्रश्नावर लक्षवेधी सूचना मांडण्यात आली. गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी आज दि २८ फेब्रुवारी रोजी दुपारी दिडच्या सुमारास विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत बळीराजाला न्याय देण्याचे आवाहन केले. उत्पादन खर्च वाढत असताना योग्य बाजारभाव मिळत नसल्याची स्थिती त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

MORE NEWS