नागपूर शहर: सिताबर्डी परिसरात धारदार शस्त्रासह तरुण अटकेत
13 ऑगस्ट ला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सिताबर्डी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत मानस चौकातील शिव मंदिर परिसरातून एका तरुणाला धारदार शस्त्रासह अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव हिरालाल सुकुरु वर्मा (असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपीच्या जवळ असलेल्या बॅगेची झडती घेतली असता, त्यात एक लोखंडी भाला सापडला. आरोपीवर शस्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सिताबर्डी पोलीस पुढील तपास करत